Marathi
श्रीमद्भगवद्गीता अध्याय 18 श्लोक 1
मोक्षसंन्यासयोग · श्लोक 1
श्लोक 1
अर्जुन उवाच |
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् |
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ||१८-१||
अनुवाद
अर्जुन म्हणाला: हे महाबाहो, हे हृषीकेशा, हे केशिनिषूदना, मी संन्यास आणि त्याग यांचे तत्त्व वेगवेगळे जाणू इच्छितो. ॥ १८-१ ॥