Marathi
श्रीमद्भगवद्गीता अध्याय 18 श्लोक 41
मोक्षसंन्यासयोग · श्लोक 41
श्लोक 41
ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप |
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः ||१८-४१||
अनुवाद
हे परंतपा (अर्थात शत्रुतापन अर्जुना), ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत. ॥ १८-४१ ॥