Marathi
श्रीमद्भगवद्गीता अध्याय 16 श्लोक 7
दैवासुरसम्पद्विभागयोग · श्लोक 7
श्लोक 7
प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः |
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ||१६-७||
अनुवाद
आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही. ॥ १६-७ ॥