Marathi
श्रीमद्भगवद्गीता अध्याय 18 श्लोक 3
मोक्षसंन्यासयोग · श्लोक 3
श्लोक 3
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः |
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ||१८-३||
अनुवाद
कित्येक विद्वान असे म्हणतात की, सर्व कर्मे दोषयुक्त आहेत म्हणून ती टाकणे योग्य होय आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की, यज्ञ, दान आणि तप रूप कर्मे टाकणे योग्य नाही. ॥ १८-३ ॥