Marathi
श्रीमद्भगवद्गीता अध्याय 5 श्लोक 15
कर्मसंन्यासयोग · श्लोक 15
श्लोक 15
नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः |
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ||५-१५||
अनुवाद
।।५. १५।। विभु परमात्मा कोणाच्याही पापकर्माला किंवा पुण्यकर्मांना ग्रहण करत नाही; परंतु अज्ञानामुळे ज्ञान झाकले गेले आहे, यामुळे सर्व जीव मोहित होतात.