Marathi
श्रीमद्भगवद्गीता अध्याय 5 श्लोक 26
कर्मसंन्यासयोग · श्लोक 26
श्लोक 26
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् |
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ||५-२६||
अनुवाद
।।५. २६।। काम-क्रोधरहित, संयतचित्त तसेच आत्मज्ञानी यतींना सर्वत्र मोक्ष (किंवा ब्रह्मानंद) विद्यमान असतो.
आयआयटी कानपूर गीता सुपरसाइटवर अधिक भाषांतर आणि टिप्पण्या
खाली दिलेली नोट ही एक वाचन मदतनीस आहे, अतिरिक्त मजकूर नाही.